लंपी त्वचेच्या आजारासाठी सर्वोत्तम उपचार 2023-2024 मराठी अपडेट | best treatment for lumpy skin disease updated 2023-2024 marathi

best treatment for lumpy skin disease
 लंपी त्वचेच्या आजारासाठी सर्वोत्तम उपचार 2023-2024 मराठी अपडेट | best treatment for lumpy skin disease updated 2023-2024 marathi


लम्पी त्वचा रोगासाठी सर्वोत्तम उपचार(best treatment for lumpy skin disease)

 

शेतकरी मित्रांनो आज आपण लम्पी त्वचा रोगासाठी सर्वोत्तम उपचार "best treatment for lumpy skin disease" कोणती आहे व काय काळजी घ्याने  ज्याने करून हा रोग लवकारत लवकर बरा होईल व जनावरे निक्षित यातून बचावतील.     

या लेखामध्ये आपण प्रामुख्याने लम्पी त्वचा रोगासाठी सर्वोत्तम उपचार कसे व कोणत्या प्रकारे करू शकतो सविस्तरपणे पाहणार आहोत.

लंपी आजार म्हणजे काय?


1.  युरोपीयन अन्न सुरक्षितता प्राधिकरण अर्थात EFSA ने दिलेल्या माहितीनुसारLumpy skin disease हा एक विषाणूजन्य रोग असून, जनावरांना होतो.
2.
लंपी हा पॉक्स व्हिरीडी कुळातला कॅप्री पॉक्स वायरस (Virus) आहे, अशी माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ म्हणजेच WOAH ने दिली आहे.
3.
भारतात लंपी व्हायरसची (lumpy virus) ची लागण 2019 साला मध्ये प्रथम झाली होती.
4.
लंपी (lumpy disease) त्वचा रोग असून असे सांगितले जाते आहे,की हा आजार मच्छर चावल्या मुळे होतो.
5.
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा (skin disease) रोग आहे.
6.
हा रोग कीटकांपासून पसरतो.
7.
माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो.

कोणती लस आहे लंपी व्हायरस करिता?


Lumpy virus आजाराने बाधित गावांमध्ये तसेच बाधित गावापासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाच्या सर्व गावांमध्ये 4 महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना 1 मिली प्रति जनावर याप्रमाणे गोट फॉक्स उत्तर काशी स्ट्रेन लस टोचण्यात यावी. best treatment for lumpy skin disease यावेळेस प्रत्येक जनावरांकरिता स्वतंत्र सुई वापरण्याची दक्षता घ्यावी.


लंपी आजार जनावरांची काळजी कशी घ्याल?


1. गोठ्यात माशा,डास होणार नाही याची काळजी घ्यावी.

2. जनावराच्या अंगावर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावा.

3. जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा.

4. निरोगी जनावरांना लंपी बाधित जनावरांपासून वेगळे ठेवावे.

5. लंपी रोगाने आजारी असलेल्या जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.

6. गायी आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे.

 

लम्पी रोग हेल्पलाइन नंबर काय आहे?


लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002330418 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.'best treatment for lumpy skin disease'

तुम्हाला मित्रांनो लम्पी त्वचा रोगासाठी सर्वोत्तम उपचार हा लेख तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.

best treatment for lumpy skin disease

Post a Comment

0 Comments