अजित 155 कापूस बियाणे किंमत अपडेट 2023-2024 माहिती मराठीत | ajit 155 cotton seeds price update 2023-2024 information in marathi

ajit 155 cotton seeds price
अजित 155 कापूस बियाणे किंमत अपडेट 2023-2024 माहिती मराठीत | ajit 155 cotton seeds price update 2023-2024 information in marathi

अजित 155 कापूस बियाणे किंमत(ajit 155 cotton seeds price)


शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाच्या अजित 155 कापूस "ajit 155 cotton seeds price" बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रामधील बहुतेक भाग जसे की विदर्भ, मराठवाडापश्चिम महाराष्ट्र या भागातील प्रमुख पीक म्हणून कापूस या पिकाकडे पाहिले जातं.

कापूस पिकाच्या पिकाबद्दल, लागवडीबद्दल कोणती वाण म्हणजेच कापूस पिकाची कोणती व्हरायटी आपण लावली पाहिजे? आजच्या लेखामध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.


अजित 155 बियाण्याची किंमत किती आहे?


बाजारामध्ये अजित 155 या वाणाची किंमत प्रति बॅग 800 ते 850 रुपये आहे.

 

अजित 155 कपाशीची उत्पादन क्षमता किती आहे?


कापूस पिकामध्ये अजित 155 या वाणामुळे आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळू शकते.

 

अजित 155 या वानाची ठळक वैशिष्ट्ये –


  • हे वाण मुख्यत्वे मे ते जून या दोन महिन्यांच्या कालावधीत पेरले जाते.
  • हे वाण लावण्यासाठी टोबणे या पद्धतीचा वापर केला जातो.
  • पेरणीचे अंतर- अजित 155 वाणासाठी दोन ओळींमधील अंदाजे अंतर चार फूट ठेवावे आणि दोन रोपांमधील अंतर दीड फूट असावे.
  • अजित 155 ajit 155 cotton seeds price या वाणाची उंची 150 ते 160 सेंटीमीटर झाड उंच होते.
  • या वाणाच्या बोंडांचे वजन पाच ते साडेपाच ग्रॅम असते.  
  • अजित 155 या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते व जास्त पाऊस झाला तरीही जास्त नुकसान होत नाही.
  • या वाणामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणावर होतो. अजित 155 लागणारे हवामान –


कापसासाठी कोरडे हवामान खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते.

कापूस उगवण्यासाठी 18 ते 22 सेल्सिअस पर्यंत तापमान हवे व कापसाच्या वाढीसाठी 24 ते 32 सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असते.

 

 

अजित 155 कापूस पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?


1. कापूस लागवड च्या वेळेस 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश वापरावे.
2. तसेच सुधारित वाणांसाठी हे प्रमाण 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश इतके ठेवावे.
3. अजित 155 या वाणाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणी बरोबर आपण 10: 26 :26 आणि 12 :32 :16 प्रति एकरी एक बॅग दिली पाहिजे.
4. लागवडीपासून विद्राव्य खतांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. 'ajit 155 cotton seeds price'
5. वाढीच्या अवस्थेमध्ये NPK 19:19:19 100 ग्रॅम+मायक्रोन्यूट्रिएंट 50 मिली प्रती 15 लिटर एक महिन्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे.


वरील लेखा विषय जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

ajit 155 cotton seeds price 

Post a Comment

0 Comments