ठिबक व तुषार सिंचन संचसाठी सरकार देणार अनुदान | subsidy ‍

ठिबक व तुषार सिंचन संचसाठी सरकार देणार अनुदान | subsidy ‍
ठिबक व तुषार सिंचन संचसाठी सरकार देणार अनुदान | subsidy ‍

ठिबक व तुषार सिंचन संचसाठी सरकार देणार अनुदान(subsidy)

सरकार ने या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी अनुदान 'subsidy' देण्याचे ठरवले आहे.

या योजणेकरीत शेतकऱ्यांना आधार कार्ड आपल्या बँक खात्याला जोडले हवे, ज्यामुळे अनुदान थेट शेतकऱ्यांनाच्या खात्यात जमा होईल.

ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 हेक्टर पर्यंत असेल त्यांना याचा लाभ घेता येईल.subsidy

आता आपण पाहुया कोणत्या त्या योजना आहेत ज्याअंतर्गत अनुदान दिले जाईल

  1. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
  2. प्रति थेंब अधिक पीक योजना
  3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना


या योजनेच्या अधिक माहिती करिता      

नजीकचे कृषि विभागचे कार्यालयला भेट द्या."subsidy" 
 
subsidy ‍       

Post a Comment

0 Comments