कुक्कुटपालन प्रकल्पाचा खर्च | poultry farming project costs

poultry farming project
कुक्कुटपालन प्रकल्पाचा खर्च  | poultry farming project costs

कुक्कुटपालन प्रकल्प (poultry farming project)

पोल्ट्री व्यवसाय कसा सुरु करावा?

शेतकरीबांधावानो पोल्ट्री व्यवसाय poultry 'farming project' हा ग्रामीण भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे.

कुक्कुटपालन म्हणजे मांस किंवा अंडी उत्पादनासाठी कोंबडी किंवा इतर पक्षी पाळणे.
याकरिता आपल्याला देशी किंवा गावरान जातीच्या अतिशय काटक आणि उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या पिल्लांची निवड करणे फायदेशीर ठरेल.

कुक्कुट पालनातून नेमके किती उत्पन्न मिळते?

या poultry farming project व्यवसाय मधील असणारे खर्च आणि फायदा विषयी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अंडी व बॉयलर कोंबड्यांना बारा ही महिने मागणी खूपच मोठ्या प्रमाणात असते, आपण जर बॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय आपल्याला सर्वात फायदेशीर असा नक्कीच ठरेल.

या व्यवसाय मधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळते.

येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायामध्ये यश हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. कुकुट पालना मधून उत्पन्नही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते.


पोल्ट्री शेडचा खर्च किती येतो?

पोल्ट्री व्यवसाय "poultry farming project" सुरू करण्यासाठी लागणारा खर्च हा जागेच्या वर अवलंबून असतो. पोल्ट्री व्यवसाय स्थापित करण्यासाठी अंदाजे खर्च पुढील प्रमाणे आहेः

लहान प्रमाणात पोल्ट्री फार्मसाठी – सुमारे 50,000 रुपये ते 1,50,000 रुपये.
मध्यम प्रमाणात पोल्ट्री फार्मसाठी-सुमारे 1,50,000 रुपये ते 5,00,000 रुपये.
मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्मसाठी – सुमारे 7,00,000 ते 10,00,000 रुपये.

पोल्ट्री शेडसाठी अनुदान कसे मिळेल? 

पोल्ट्री फार्म योजनेसाठी भारतातील NABARD National Bank of Agriculture Rural Development inIndia ही बँक अर्थसह्या करते.   महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेतीबरोबरच कुक्कुट पालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

हे अनुदान घेण्यासाठी तुम्ही खालील संकेतस्थळ ला भेट देऊ शकता

https://dbt.mahapocra.gov.in/

 poultry farming project

Post a Comment

0 Comments