मान्सून अपडेट 2023 मराठीत | monsoon update 2023 in marathi

monsoon update
मान्सून अपडेट 2023 मराठीत | monsoon update 2023 in marathi

मान्सून अपडेट (monsoon update)

शेतकरी बांधावानो नुकताच हवामान विभागाने मॉन्सून लवकरात लवकर महाराष्ट्र मध्ये दाखल होईल असे संकेत दिले आहे.  

जून महिन्याची संपत आला तरी राज्यात अजुनही मान्सून दाखल झाला नाही. राज्यातील शेतकरी पेरण्यांची तयारी केली असून पावसाच्या वाट पाहत आहेत. पण, अजुनही पाऊस आलेला नाही.

पावसा बाबत आता IMD monsoon update ने नवा अपडेट दिला आहे.

दहा दिवसांच्या विलंबानंतर आता नैऋत्य मान्सून २३ ते २५ जूनच्या दरम्यान मुंबईत दाखल होणार आहे. 

यंदाचा मान्सून सर्वाधिक विलंबाचा असू शकतो , असा इशारा हवामान विभागाने दिला आहे  

मान्सूनला उशीर झाल्याने मुंबईतही पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे.

पाऊस नसल्यामुळे तापमानही जास्त राहते.

पाऊस लांबला आहे , याचे प्रमुख कारण म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळ, हे वादळ अरबी समुद्रात सुमारे नऊ दिवसांपर्यंत सुरू होते.

या काळात आपल्याला कोकणात पश्चिमेचे वारे येत नव्हते कारण केवळ या प्रणालीभोवती वारे वाहत होते.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिमेचे वारे पुन्हा सुरू झाले असून आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे."monsoon update"

 

IMD Monsoon | Satellite

बिपरजॉय हे तीव्र चक्रीवादळ 11 जून रोजी पूर्व-मध्य अरबी समुद्रात अत्यंत तीव्र चक्री वादळात रूपांतरित झाले.

आयएमडीच्या उपग्रह प्रतिमेमध्ये अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढत असताना तीव्र चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

IMD 'monsoon update' नुसार, वादळ 14 जूनच्या सकाळपर्यंत जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि समुद्राची स्थिती ईशान्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रात खूप जास्त असू शकते.

IMD चक्रीवादळानुसार बिपरजॉय सध्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात अत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हणून कायम आहे. 12 जून रोजी सकाळी 5.30 वाजता ते पूर्व-मध्य आणि लगतच्या NE अरबी समुद्रावर अक्षांश 19.2N आणि रेखांश 67.7E जवळ, देवभूमी द्वारकेच्या 380km SSW वर स्थित होते.

monsoon update

Post a Comment

0 Comments