दूध व्यवसाय मध्ये नफा कसा होईल जाणून घ्या | milk business

milk business
milk business

दूध व्यवसाय ( milk business)

दूध व्यवसाय आपण शेती करत करू शकतो. दूध व्यवसाय करण्यासाठी आपण संकरीत गाई, देशी गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी प्रामुख्याने पाळल्या जातात.

milk business आधुनिक पद्धतीने केल्यास यामध्ये नक्कीच फायदा मिळतो आणि चांगला आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारा व्यवसाय आहे.

आज जगामध्ये "milk business" मध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे.

कोणत्या गायी जाती आहेत आणि याचे फायदे कोणते आहेत ह्या विषयी जाणून घेऊया

1. मालवी गायी 

या गायी रोज 12 लीटर दूध देतात. या गायी ग्वाल्हेरच्या आजूबाजूला आढळतात. ह्या जास्त दूध देत नाहीत, यांचा रंग खाकी आणि मान थोडी काळी असते.

2. नागौरी गायी 

ह्या जोधयपूरच्या आसपास एरिया मध्ये आढळतात, ह्या गायी जास्त दूध देत नाहीत. नागौरी गाय रोज 6-8 लीटर दूध देतात. वासरा नंतर थोडे दिवस दूध देतात.

3. थारपारकर गायी 

ह्या गायी जास्त दूध देतात, यांचा रंग खाकी किवा पंधरा असतो. कच्छ, जैसलमेर, जोधपूर आणि सिंधचे वाळवंट हे क्षेत्रात आढळतात.

4.पवार गायी 

पवार गायी कमी दूध देतात, पवार गायी पीलीभीत, पूरणपूर तहसील आणि खेरी येथे आढळतात, त्यांचे तोंड अरुंद, शिंगे सरल आणि लांब असतात. शिंगाची लांबी 12-18 इंच असते.

5. भागणाडी गायी 

ह्या गायी भरपूर दूध देतात. भागणाडी नाडी नदीच्या काठी आढळतात. ज्वारी ही त्यांचे आवडते खाद्य आहे. नाडी गवत आणि त्याची रोटी बनवून त्यांना खायला दिले जाते.

6. दज्जल गायी 

पंजाबच्या डेरागजीखान जिल्ह्यात आढळतात आणि ह्या गायी कमी दूध देतात.

7. गावलाव गायी  

ह्या गायी दूध मध्यम प्रमाणात देतात. गावलाव गायी  सातपुडा, वर्धा, छिंदवाडा, नागपूर, सिवनी ह्या ठिकाणी आढळतात.  यांचा रंग पंधरा आणि मध्यम ऊंची असते. चालताना ह्या कान वर करून चालतात.

8. गीर गायी 

ह्या गायी रोज 50-80 लीटर दूध देतात. त्यांचे मूळ ठिकाण काठीयवाडचे गीर जंगल आहे.

जाणून घेऊ दुग्ध व्यवसायचे फायदे

वर आपण milk business या विषयी माहिती बागीतली की कशा प्रकारे हा व्यवसाय करता येतो. आता आपण याचे फायदे कोणते आहेत याविषयी जाणून घेणार आहोत

·         शेती करत असल्यास आठवड्याचा खर्च तुम्ही भागवू शकता.

·         शेतीला जोड व्यवसाय म्हणून चांगला व्यवसाय आहे.

·         हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अनुदान भेटते.

·         गायीचे खत आपण आपल्या शेतीसाठी किवा बाहेर विकू शकतो.

milk business 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments