दहवीचा निकाल जाहीर | Maharashtra 10th/SSC result 2023

 
Maharashtra 10th/SSC result 2023
Maharashtra 10th/SSC result 2023


दहवीचा निकाल जाहीर(Maharashtra 10th/SSC result 2023)

2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . निकालाची एकूण टक्केवारी 93.86 टक्के आहे.


"Maharashtra 10th/SSC result 2023" दुपारी 1 ला जाहीर होईल 


Maharashtra 10th/SSC result 2023 :
 
निकाल पाहण्यासाठीच्या खालील लिंक वर क्लिक कर
Maharashtra10th/SSC result 2023 : निकाल पाहण्यासाठी Steps

  1.  दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. 
  2.  होमपेजवर असणाऱ्या  Maharashtra SSC result च्या लिंकवर क्लिक करा. 
  3.  तुमचा हॉलतिकीट क्रमांक टाका. आवश्यक माहिती भरा. 
  4.  तुमच्यासमोर निकाल Open झालेला असेल. 
  5.  निकालातील सर्व माहिती, गुण वगैरे तपासून पाहा आणि ही माहिती डाऊनलोड करा. गरज वाटल्यास निकालाची प्रिंटही काढा. 
Maharashtra 10th/SSC result 2023

maharashtra-10th/SSC-result-2023

Post a Comment

0 Comments