तूर दरात विक्रमी वाढ : आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे | Tur Rate

Tur Rate
Tur Rate

तूर दरात वाढ (Tur Rate)

एका दिवसात एक हजार रुपयांची वाढ होत "Tur Rate" अकरा हजार रूपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. हे शक्य झाले आहे विदर्भातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये. येणाऱ्या पुढील दिवसात हे दर वाढतच असणार असून तुरीच्या दराने अकोला बाजार समितीत ११ हजारांचा टप्पा गाठेल असे अपेक्षित आहे.

असे वाढले दर अकोल कृषी उत्पन्न बाजार समिती..

'मे' महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुरीच्या दरात तेजी राहणार आहे, या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ' मे' रोजी Tur Rate वाढ होऊन हजारांचा टप्पा गाठला होता. यानंतर तुरीच्या दारात तेजी कायम राहिली आणि सातत्याने दरवाढ होत गेले. आता पुन्हा जून महिन्याच्या सुरुवातीला तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. 'मे' अखेरीस म्हणजेच ३१ तारखेला तुरीला अकोला बाजारात हजार ३०० रूपयांपासून १० हजार रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता.

पुढील काही दिवसात तुरीचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता कृषी बाजारातील बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली.     

Tur Rate

Post a Comment

0 Comments