बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी खबरदारी: तुम्हाला काय माहित असले पाहिजे | Seeds and Fertilizers

Seeds and Fertilizers
Seeds and Fertilizers

Seeds and Fertilizers

खत, बी-बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेक तक्रारी (Agricultural Departmentकृषी विभागाकडे दाखल होतात.

  • भेसळयुक्त बियाणे,खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावेत.
  • पावतीवर शेतकऱ्याची विक्रेत्याची स्वाक्षरी मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी

  • Seeds and Fertilizers

  • खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद असल्याची खात्री करावी. 
  • बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या सोयाबीन बियाण्याची Seeds and Fertilizersउगवण क्षमता घरी तपासणी करुन पेरणी करावेत.
  • कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा
Seeds-and-Fertilizers

Post a Comment

0 Comments