कीटकनाशक वापरासाठी उपयुक्त सूचना | Pesticides

कीटकनाश वापरासाठी उपयुक्त सूचना | Pesticides
कीटकनाश वापरासाठी उपयुक्त सूचना | Pesticides

कीटकनाशक वापरासाठी सूचना(Pesticides)

आज आपण जाणून घेऊया कीटकनाश खरेदी करताना व वापररायच्या वेळी आवश्यक असलेल्या बाबी ज्या निशचितच उपयोगी ठरतील.    

खरेदी करताना काय करावे 

 1.  नोंदणीकृत कीटकनाशक विक्रेतया कडून कीटकनाशके खरेदी करा.
 2.  क्षेत्र अनुसार फवारणी आवश्यक तेवडेच कीटकनाशके 'Pesticides' खरेदी करा.
 3.  कीटकनाशकाांच्या डबा किवा पॅकेट वर लेबल पहा.
 4.  लेबलावर नोंदणी क्रमाांक, बॅच क्रमाांक, उतपादनाची तारीख/ कालबाह्यता पहा.
 5.  डब्यामध्ये व पॅकेट सीलबंद असलेले  कीटकनाशके खरेदी करा.


साठवणकी दरम्यान काय करावे

 1.  कीटकनाशके Pesticides नेहमी आपल्या घरापासून दूर ठेवा.
 2.  मूळ डब्यामध्ये किवा पॅकेटमध्ये कीटकनाशके ठेवा.
 3.  कीटकनाशके/तणनाशके स्वतांत्रपणे साठवली हवी.
 4.  कीटकनाशके लहान मुलाांच्या आवाक्याबाहेर दूर ठेवावीत.
 5.  साठवणची जागा  थेट पाऊस व सूर्या पासून लांब ठेवा.


फवारणीचे द्रावण तयार करताना काय करावे "Pesticides" 

 1.  नेहमी स्वच्छ पाणी वापरा.
 2.  पुरणपणे आपले शरीर सांरक्षक कपडे उदा., हातमोजे, फेस मास्क, टोपी, एप्रन इतयादी वापरा.
 3.  स्प्रे द्रावणाच्या गळतीपासून नेहमी तुमचे नाक, डोळे, कान, हात इतयादींचे लांब ठेवा.
 4.  वापरण्यापूवी कीटकनाशक डबा/पॅकेटच्या लेबलवरील सूचना वाचा.
 5.  आवश्यक असेल तेवडेच द्रव्यण तयार करा.
 6.  फवारणी टाकी भरताना कीटकनाशकाांच्या द्रावणाांची गळती टाळा.
 7.  नेहमी कीटकनाशक सांगितल्या मात्रप्रमाणच वापरा करावे.


फवारणी करताना काय करावे

 1.  सांगितलेल्या डोस प्रमाणे द्रव्य तयार करा.
 2.  फवारणी सूर्यप्रकाश वेळी करावी.
 3.  प्रत्यक फवारणीसाठी आवश्यक केलेले स्प्रेअर वापरा.
 4.  फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करावी.
 5.  फवारणीनांतर ताबडतोब शेतात जनावरे व कामगाराांना जाणे टाळावे.


फवारणी केल्यानांतर काय करावे

 1.  फवारणी नंतर नापीक क्षेत्रामध्ये जाऊन द्रव्यनाची विल्हेवाट लावावी. 
 2.  वापरलेले/ रिकामे डबे/पॅकेट दगडने ठेचन पाण्याच्या स्त्रोताांपासून दूर खोल खोल जमिनीत गाडून टाकावे.

Pesticides

Post a Comment

0 Comments