Maharashtra Monsoon 2023 : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ,हवामान खात्याने (IMD) ने दिली महत्वाची अपडेट

Maharashtra Monsoon 2023
Maharashtra Monsoon 2023
 

Maharashtra Monsoon 2023

शेतीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यंदा राज्यात सरासरी 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. 

यंदा थोडी वाट..

१ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल झाला तर तो जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापतो. अशात मान्सून ७ जूनच्या सुमारास दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करतो, तर १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो. पण सध्याच्या हवामानातील स्थितीमुळे मान्सूनला ४-५ दिवस उशिरही होऊ शकतो. म्हणजेच म्हणजेच मान्सून महाराष्ट्रात साधारणपणे १० जूनला येण्याची अपेक्षा असते. पण यंदा तो महाराष्ट्रात १५ जूनच्या आसपास उशिरा पोहोचू शकतो.

Maharashtra Monsoon 2023
देशाच्या विविध भागाती शेतकरी शेतीच्या कामांसाठी घाई करताना दिसत आहे . अवघ्या काही दिवसांनीच मान्सून महाराष्ट्रासह सबंध भारता मध्ये दाखल होईल व निश्चितच बळीराजा सुजलाम सुफलाम होईल. 

Post a Comment

0 Comments