खताचे दर झाले कमी ! खत अनुदानचे नवीन दर जाहीर | Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy
Fertilizer Subsidy

खत अनुदान(Fertilizer Subsidy)

शेतीसाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे युरिया आणि खतांच्या किमती मध्ये शासन अनुदान देणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) पोषण आधारित Fertilizer Subsidy अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.

Fertilizer Subsidy

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) नत्र (N), फॉस्फरस (P), पोटॅश (C) आणि गंधक (S) या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

खरीप हंगाम 2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी)

Fertilizer Subsidy फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.

Fertilizer Subsidy

फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खते 'Fertilizer Subsidy' अनुदानित दरात करण्यासाठी सरकार खरीप हंगाम 2023 साठी 38,000 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.

Fertilizer Subsidy

 

 


Post a Comment

0 Comments