वर्षाला 12000 रुपये लाभआर्थिन मिळणार | नमो शेतकरी महासन्मान योजना

नमो शेतकरी महासन्मान योजना
नमो शेतकरी महासन्मान योजना


नमो शेतकरी महासन्मान योजना 

पीएम-किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षाला 6,000 रुपये देणार आहे.
ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6,000 रुपयांव्यतिरिक्त असेल. 
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

नमो शेतकरी महासन्मान योजना

या प्रकारे, राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12000 रुपये मिळणार आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधीपासूनच वार्षाला 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू झाली. "नमो शेतकरी महासन्मान योजना" शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात.
 


Post a Comment

0 Comments