तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र मिलेट मिशन | Maharashtra Millet Mission

 

Maharashtra Millet Mission
Maharashtra Millet Mission

महाराष्ट्र मिलेट मिशन(Maharashtra Millet Mission)

राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव (MSP) मिळावा यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Millet Mission

Maharashtra Millet Mission मिशन अंतर्गत तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पीके घेतली जाता.

शासनस्तरावरुन या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. ज्वारीसाठी 73 टक्के, बाजरी साठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88 टक्के अशी वाढ केली आहे

Maharashtra Millet Mission

पिकांमध्ये विविधता आणण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल
'Maharashtra Millet Mission'             

Post a Comment

0 Comments