बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन एटीएम कार्ड कसे चालू करायचे? | Bank Of Maharashtra ATM

Bank Of Maharashtra ATM
 Bank Of Maharashtra ATM


बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम (Bank Of Maharashtra ATM )

जाणून घेऊया बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन एटीएम कार्ड कसे चालू करायचे

  1. जवळच्या 'Bank Of Maharashtra' ATM भेट द्या आणि एटीएममध्ये ATM कार्ड ‘GREEN PIN REQUEST’ पर्याय निवडा आणि ‘PROCEED’ बटन वर क्लिक करा.
  2. नंतर आपला GREEN PIN आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वितरित केला जाईल 
  3. त्यानंतर आपल्या नंबरवर OTP PIN सह एक संदेश प्राप्त होईल.
  4. 24 तासाच्या आत, आपण कोणत्याही बँक महाराष्ट्र एटीएमला भेट देऊन ACTIVE NEW PIN पर्याय निवडा आणि तुम्हाला OTP विच्यारेल मग मोबाईल वर प्राप्त झालेला OTP टाका.
  5. नंतर तुम्हाला PLEASE ENTER YOUR NEW PIN विचारेल जाईल तो तुम्ही चार अंकी पिन टाकू शकता.Bank Of Maharashtra ATM
  6. परत एक वेळेस RE-ENTER YOUR PIN अस विचारेल परत तोच पिन टाका.आता तुमचा नवीन पिन सेट झाला आहे.

Bank Of Maharashtra ATM

 

 

Post a Comment

0 Comments