महाबीज सोयाबीन, तुर, मूग, उडीद बियाणे दर 2023 जाहीर; माहिती नक्की वाचा आणि फसवणूक टाळा


महाबीजकडून सोयाबीन, तूर, मूग, उडीद दर जाहीर 

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सन 2023 या चालू वित्तीय वर्षात सोयाबीनच्या विविध वाणांचा दर महाबीजकडून निश्चित करण्यात आलेलं आहे. सोयाबीन दर तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता. 

उडीद बियाण भाव : एकयू 10-1 (ब्लॅक गोल्ड), टीएक्यू-1 ( 2 किलो बॅगचा दर 350 रु. तर 5 कीलोसाठी 850 रु.)

मूग बियाण भाव : उत्कर्षा, पीकेव्हीएम-4, बीएम-2003-2 व इतर वाण- 2 किलो बॅगचा दर 360 रु. तर ५ किलो बॅगसाठी 875 रु. दर असेल.

भात वाण दर/भाव : भाताच्या विविध वाणामध्ये इंद्रायणी या वाणाच्या 10 किलो बॅगसाठी 660 रु. दर आहे, तर 25 किलो बॅगसाठी 1600 इतका दर आहे. याचप्रमाणे कोईमतूर-51 या वाणाच्या 25 किलो बॅगसाठी 1075 रु. इतका दर आहे.

तूर बियाण भाव : तूर या बियाण्यामध्ये बीडीएसन-716, फुले राजेश्वर, पीकेव्ही तारा या वाणाचे 2 किलो बॅग 390 रु. तर बीडीएन-711, बीएसएमआर-736, मारुती, आयसीपीएस-87119 (आशा) या वाणांची 2 किलोची बॅग 360 रुपयात मिळेल.


(अधिक माहिती करिता येथे क्लिक करा )

 

Post a Comment

0 Comments